State Information Commission | घाटंजी तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींना अमरावती येथील राज्य माहिती आयोगाचा दणका; अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना 25,000 दंड व इतरांविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश
घाटंजी : State Information Commission | घाटंजी तालुक्यातील तब्बल ४६ ग्रामपंचायतींनी माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करत नागरिकांना आवश्यक माहिती न देता...