आजचे राशीभविशष्य – ‘या’ राशीसाठी आजचा ‘दिवस’ उत्तम,…
एन पी न्यूज २४
मेष रास -
वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतू लोक तुमची थट्टा करतील. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना चांगली वागणूक द्या.
वृषभ रास -
सरकारी नोकरी करणाऱ्यांना वेळ चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या सुटतील.…