लिंगायत समन्वय समितीचा उद्या पुण्यात महामोर्चा
पुणे : एनपी न्यूज 24 - लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी तसेच अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी उद्या पुण्यातील लिंगायत समन्वय समितीने महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून लिंगायत कार्यकर्ते येणार असून तेलंगणा, कर्नाटक तसेच…
Read More...
Read More...