Pune Crime News | वीजपुरवठा खंडित केल्यामुळे थकबाकीदाराकडून लोखंडी पाइपने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण...
12th February 2025