Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 7 कलमी कृती कार्यक्रमावर भर; शासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश
मुंबई : Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त...