Uddhav Thackeray On Kunal Kamra | कुणाल कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ” कुणाल कामराने सत्य मांडले. जे चोरी करतात ते गद्दारच” (Video)
मुंबई : Uddhav Thackeray On Kunal Kamra | प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...