Browsing Tag

इम्रान खान

नव्या संकटात इम्रान खान, पाकिस्तानला बसणार 6 अरब डॉलरचा ‘झटका’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पाकिस्तानला आर्थिक संकटाने बेहाल केले आहे. पकिस्तानची वित्तीय महसूली तूट मागील 8 वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या 6 अरब डॉलरच्या सहाय्यता निधीसंबंधित प्रश्न चिन्ह उपस्थित झाले…