Maharashtra Assembly Election 2024 | 2019 च्या तुलनेत यंदा भाजपचे जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; पडद्यामागून भाजपची वेगळीच व्यूहरचना
पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | राज्याची सामाजिक, आर्थिक, राजकीय घडी विस्कटली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)...