Palkhi Route-Pune PMC News | पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकर्यांसाठी विसाव्याची व्यवस्था ! स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे; महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अधिकार्यांना सूचना
पुणे : Palkhi Route-Pune PMC News | आषाढी पालखी सोहळ्याच्या (Ashadhi Wari 2024) पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त व अधिकार्यांनी श्री संत...