Vadgaon Sheri Pune News | येत्या 23 मार्चपर्यंत वडगावशेरी मतदारसंघाचा पाणी पुरवठा सुरळीत करून अहवाल सादर करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आमदार बापूसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : Vadgaon Sheri Pune News | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड....