Pune Crime Branch News | पार्किंगच्या बॅकअपसाठी ठेवलेल्या बॅटरी चोरणार्या गुन्हेगाराला अटक; शोधण्यासाठी गेलेल्या पथकाच्या समोरच आरोपी येऊन हजर
पुणे : Pune Crime Branch News | शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या कार्यालयात पार्किंगच्या बॅकअपसाठी ठेवलेल्या ८ बॅटर्या चोरुन नेणार्या चोरट्यास गुन्हे...