Malshiras ACB Trap Case | पंचासमक्ष मागितले 1 लाख आणि त्यातील 50 हजार घेतले अडकले ACB च्या जाळ्यात; कनिष्ठ अभियंतावर कारवाई
पुणे : Malshiras ACB Trap Case | दोन ग्रामपंचायतीमधील इलेक्ट्रिकलच्या कामाची बिले काढण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याने ६७ हजार रुपयांची लाच मागितली....
17th January 2025