Gold Silver Rate Today | सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण, जाणून घ्या प्रमुख शहरांमधील ताजे भाव

नवी दिल्ली : Gold Silver Rate Today | जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आज म्हणजे 3 मार्च 2025 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली आहे. सोने खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ असली तरी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर बाजारात आणखी घसरण होण्याची वाट पाहू शकता.
आज सोन्याचा दर 85593 रुपयांवरून घसरून 85056 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, चांदीचा दर 95048 रुपये प्रति किलोवरून घसरून 93480 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जाणून घ्या शहरनिहाय अनुक्रमे 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे दर
चेन्नई – 80710 – 88050 रु.
मुंबई – 80710 – 89050 रु.
दिल्ली – 80860 – 88200 रु.
कोलकाता – 80710 – 88050 रु.
अहमदाबाद – 80760 – 88100 रु.
जयपुर – 80860 – 88200 रु.
पाटणा – 80760 – 88100 रु.
लखनऊ 80860 88200 रु.
गाझियाबाद 80860 88200 रु.
चंदिगड 80860 88200 रु.