Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहेत दर

नवी दिल्ली : Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या किमतीत मोठ्या घसरणीचे सत्र सुरू झाले आहे. काल गुरूवारी 24 कॅरेट सोन्याचे दर मागील बंद 86647 रुपयांपेक्षा कमी होऊन 85593 रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे चांदीचा दर मागील बंद 95769 रुपये प्रति किलोवरून कमी होऊन 95048 रुपये प्रति किलोवर आला.
आज शुक्रवारी सोने 84,900 रुपयांच्या जवळपास, तर चांदी 93,200 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे.
जाणून घ्या 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव
शहरनिहाय अनुक्रमे 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव
चेन्नई – रु. 80710 – रु. 88050
मुंबई – रु. 80710 – रु. 89050
दिल्ली – रु. 80860 – रु. 88200
कोलकाता – रु. 80710 – रु. 88050
अहमदाबाद – रु. 80760 – रु. 88100
जयपुर – रु. 80860 – रु. 88200
पटणा – रु. 80760 – रु. 88100
लखनऊ – रु. 80860 – रु. 88200
गाझियाबाद – 80860 – 88200