Pune Crime News | पुणे : स्वारगेट STबसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर (Video)

पुणे : Pune Crime News | स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे Dattatraya Ramdas Gade (वय 37, रा. गुनाट, ता. शिरुर) याची माहिती देणार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. (Pune Police News)

संपर्क क्रमांक : स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे 020-24442769

युवराज नांद्रे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पो. स्टे.) मो. क्र. 9881670659
पुनम पाटील (महिला पोलिस उप-निरीक्षक) मो. क्र. 8600444569