Maharashtra ACP / DySP Transfers | राज्यातील 68 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षकांच्या बदल्या; पुण्यात ACP सरदार पाटील, भाऊसाहेब पठारे, दिपक निकम, अनुजा देशमानेयांची नियुक्ती

4th July 2024
मुंबई : – Maharashtra ACP / DySP Transfers | राज्यातील 68 पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश शासनाचे अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.3) काढले आहेत.
- आरती भागवत बनसोडे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
- भाऊसाहेब कैलास ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
- सुदर्शन प्रकाश पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
- व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे)
- राहुल बाळू आवारे (सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. 1 पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- प्रदिप उत्तम लोंढे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
- चंद्रकांत दत्तात्रय भोसले (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, लोहमार्ग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)
- धनंजय सिद्राम जाधव (पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे ते पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
- अनुजा अजित देशमाने (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- भाऊसाहेब गोविंदराव पठारे (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- सरदार पांडुरंग पाटील (पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- पद्मावती शिवाजी कदम (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर यांचे वाचक)
- शितल बाबुराव जानवे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)
- प्रांजली नवनाथ सोनवणे (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- नुतन विश्वनाथ पवार (अपर उपा आयुक्त (ए.ट.प.) राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
- दिपक श्रीमंत निकम (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- सुनिल बाबासाहेब कुराडे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
- अजय रतनसिंग परमार (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- अतुलकुमार यशवंतराव नवगिरे ( उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपुर, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- सुभाष आप्पासाहेब निकम (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
- सोनाली प्रशांत ढोले (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, ठाणे ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)