Pune Police Inspector Transfer | पुणे : 5 पोलीस निरीक्षकांकडे तात्पुरता कार्यभार, 2 पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षात संलग्न

0

पुणे : – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गुरुवारी 5 सहायक पोलीस आयुक्त आणि 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. तर दोन पोलीस उप निरक्षकांना नियंत्रण कक्षात (Pune Police Control Room) संलग्न केले आहे. तसेच पाच पोलीस निरीक्षकांवर तात्पुरत्या स्वरुपात कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Police Inspector Internal Transfer)

तात्पुरत्या स्वरुपात कार्य़भार देण्यात आलेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव कंसात सध्याचे नेमणुकीचे ठिकाण व कार्यभाराचे ठिकाण

  1. पोलीस निरीक्षक रविंद्र धैर्यशिल शेळके PI Ravindra Shelke (पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन – Yerawada Police Station)
  2. पोलीस निरीक्षक संजय गुंडाप्पा चव्हाण PI Sanjay Chavan (पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन – Chandan Nagar Police Station)
  3. पोलीस निरीक्षक सावळाराम पुरुषोत्तम साळगांवकर PI Savlaram Salgaonkar (पोलीस निरीक्षक विशेष शाखा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन – Lonikand Police Station)
  4. पोलीस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे PI Swapnali Shinde (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष – वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन – Deccan Police Station)
  5. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन कृष्णा खंदारे PI Mohan Khandare ( पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन – वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर पोलीस स्टेशन – Uttam Nagar Police Station)

संलग्न करण्यात आलेल्या पोलीस उप निरीक्षकांची नावे

  1. संतोष केशव सोनवणे PSI Santosh Sonawane (वानवडी पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष)
  2. किरण उत्तम धायगुडे PSI Kiran Dhaygude (लोणी काळभोर पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष)
Leave A Reply

Your email address will not be published.