Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश

0

पुणे :- Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. येरवडा (Yerawada Police Station), चंदननगर (Chandan Nagar Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), डेक्कन (Deccan Police Station), उत्तमनगर (Uttam Nagar Police Station), सायबर सेल (Pune Cyber Police Station), कल्याण, वाहतूक शाखेतील (Pune Traffic Police Branch) पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष उत्तमराव पाटील PI Santosh Patil (येरवडा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)
  2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील PI Manisha Patil (चंदननगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)
  3. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास शंकर करे PI Kaillas Kare (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)
  4. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन व्यंकटेश हसबनीस PI Vipin Hasabnis (डेक्कन पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, कल्याण)
  5. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ नबिसाब शेख PI Yusuf Shaikh (उत्तमनगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)
  6. पोलीस निरीक्षक मिनल विलास सुपे-पाटील PI Minal Supe Patil (सायबर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)
  7. पोलीस निरीक्षक गणेश रंगनाथ उगले PI Ganesh Ugale (कल्याण ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)
  8. पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे PI Arjun Botre (वाहतूक शाखा ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
  9. पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा सुधीरकुमार ढाकणे PI Seema Dhakane (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
Leave A Reply

Your email address will not be published.