एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Diabetic | भारताला (India) डायबिटिज कॅपिटल ऑफ वर्ल्ड (Diabetes Capital Of The World) म्हटले जाते. मधुमेह हा एक असा आजार (Disease) आहे ज्यावर कोणताही उपचार (Treatment) नाही. मधुमेही व्यक्तीला दररोज बरेच काही करावे लागते, त्यापैकी सकस आहार (Healthy Diet) आणि योग्य व्यायाम (Excercise) हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात इतका वेळ (Time) क्वचितच कोणाकडे असेल. (Diabetic)
ब्लड शुगर वाढणे समस्येचे कारण
मधुमेहामुळे (Diabetes) रुग्णांची (Patients) ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि त्याला वैद्यकीयदृष्ट्या हायपरग्लायसेमिया (Hyperglycemia) म्हणतात. रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढल्याने अनेक समस्यांना आमंत्रण (Invited) मिळते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Control) ठेवण्यासाठी, आपण हायड्रेटेड (Hydrated) राहणे आणि अधिकाधिक पाणी पिण्याचा प्रयत्न करणे सर्वात महत्वाचे आहे.
व्यायामाशिवायही नियंत्रित करता येईल ब्लड शुगर लेव्हल
पैशाशिवाय (Money) आणि घाम गाळल्याशिवाय, काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही ही लढाई सहज जिंकू शकता. हायड्रेटेड राहण्यासोबतच, अनावश्यक काळजी करू नका आणि तणावापासून स्वतःला दूर (Stress Free) ठेवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय चांगली झोप (Sleep) घेणे देखील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी प्रभावी ठरेल. (diabetic)
योग्य वजन राखणे आवश्यक
योग्य वजन (Weight) रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी (Dilute) उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाचा किंवा साधा धावण्याचा पर्याय निवडू शकता. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, जर तुम्ही धूम्रपान (Smoking) किंवा दारूच्या (Alcohol) व्यसनाचे बळी असाल, तर तुमच्यासाठी या सवयी कायमच्या बंद करणे चांगले.
मधुमेहाची लक्षणे
– वजन कमी होणे
– जास्त भूक आणि तहान
– थकवा (Tiredness) आणि पिंढर्यांमध्ये वेदना
– हातपायांमध्ये मुंग्या येणे किंवा सूज येणे
– वारंवार इन्फेक्शन (Infection) ला बळी पडणे
– कोणतीही जखम भरून येण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेणे
Web Title :- Diabetic | if you are diabetic then you must know this once you will be tension free
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
High BP Symptoms | हाय ब्लड प्रेशरच्या ‘या’ 7 वॉर्निंग साईनकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या