IPS Transfer Maharashtra | डॉ. भूषणकुमार उपाध्याय गृह रक्षक दलाचे नवे महासंचालक तर कुलवंत कुमार यांची ‘वाहतूक’च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या जागी डॉ. बी.के उपाध्याय यांची नियुक्ती

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – IPS Transfer Maharashtra | महाराष्ट्र पोलीस दलातील 2 वरिष्ठ आयपीएस (IPS Officer Maharashtra) अधिकाऱ्यांची आज (गुरुवार) बदली करण्यात आली आहे. यामध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) हे कार्यरत असलेल्या पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड (Director General of Police and Director General, Home Guard) या पदावर डॉ. भूषणकुमार उपाध्याय (Dr. Bhushan Kumar Upadhyay) यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

परमबीर सिंह यांना निलंबित केल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर या पदावर डॉ. बी.के उपाध्याय (DR B K upadhyay) यांच्या नियुक्तीचे आदेश सह सचिव महाराष्ट्र शासन व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या (Governor) आदेशानुसार काढले आहेत. (IPS Transfer Maharashtra)

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे (IPS Transfer Maharashtra)

1. डॉ. बी.के. उपाध्याय (IPS) – (अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस महासंचालक तथा महासमादेशक, गृह रक्षक दल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने) – DG Home Guard Maharashtra

2. कुलवंत कुमार सरंगल Kulwant Kumar Sarangal (IPS) – (नियुक्तीच्या प्रतिक्षेत – अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई Additional Director General of Police (Traffic) – ADG Traffic Maharashtra

Web Title :- IPS Transfer Maharashtra | Dr. Bhushan Kumar
Upadhyay appointed new Director General of Home Guard and
Kulwant Kumar Sarangal appointed as Additional Director General of Traffic Maharashtra

Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या खात्यात किती असावा मिनिमम बॅलन्स? अन्यथा लागू शकते पेनल्टी; जाणून घ्या

EPFO Pension Rule | EPFO कडून पेन्शन नियमात महत्वपूर्ण बदल ! ‘या’ दिवशी पेन्शन खात्यात जमा होणार; जाणून घ्या

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

Budget 2022 | अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ?

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ATM मधून फसवून कोणीही काढू शकणार नाही पैसे

e-EPIC Voter ID Card | शहर किंवा राज्य बदलल्यास नवीन वोटर आयडी कार्डची गरज नाही, निवडणूक आयोगाने सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Exercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या

Leave A Reply

Your email address will not be published.