Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून आली. आज मात्र सोन्या-चांदीचे दर वधारले आहे. कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आता तोच भाव वाढला आहे. आज (शुक्रवार) सोन्याचा दर (Gold Price) 47,860 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 61,962 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, चांदी 0.07 टक्क्यांनी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरत असल्याचं दिसलं. दरम्यान आज सोन्या-चांदीचा दर वाढला आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,850 रुपये

नागपूर –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

नाशिक –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,850 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,962 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices today on 14th january 2022 gold rate increased silver also jump

 

Join our Telegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | सुरू करा जबरदस्त नफा देणारा व्यावसाय, घरबसल्या होईल दरमहा 6 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Blood Sugar Control | ब्लड शुगर कंट्रोल करण्यात उपयोगी ठरू शकते ‘हे’ एक फूल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Blood Sugar Control | ‘ही’ 7 लक्षणे दिसताच व्हा सावध, जाणून घ्या अचानक कमी झाली ब्लड शुगर तर काय करावे

Premature Wrinkles | ‘या’ चुकांमुळे पडतात चेहऱ्यावर सुरकुत्या, जाणून घ्या कारण आणि त्यावर घरगुती उपाय

Benefits Of Tomato Bleach | 1 ‘टोमॅटो’ चेहऱ्याचा रंग बदलेल, एका महिन्यात चेहरा चमकेल; डागही नाहीसे होतील

Leave A Reply

Your email address will not be published.