Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

0

मुंबई : एन पी न्यूज 24  – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोन्या चांदीचा दर स्थिर आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,590 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 60,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येत आहे. गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,840 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,640 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,590 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,590 रुपये


मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,590 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,590 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,800 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 12 january 2022

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Saving & Investment Tips | सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खुप उपयोगी आहेत ‘या’ 7 टिप्स, लाभ घेण्यासाठी जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.