Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मुलींचे फोटो मॉर्फिंग करण्याचा प्रकार उघड, बनवत होता ‘नग्न’ अश्लिल फोटो पोलिसांकडून एकाला अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Pune Crime | नग्न महिलांच्या शरीर असलेल्या फोटोमध्ये वस्तीमधील मुलींचे चेहर्‍यांचे फोटो चिकटवून (Photo Morphing) त्याचे अश्लिल फोटो तयार (Pune Crime) करणार्‍या तरुणाला खडकी पोलिसांनी (Khadki Police Police) अटक केली आहे. शुभम कैलास आवळे Shubham Kailas Awale (वय २५, रा. राजीव गांधीनगर, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणाने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि शुभम हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी याने आरोपीचा मोबाईल सहज बघण्यासाठी घेतला. मोबाईलमधील गॅलरीमध्ये फोटो पाहत असताना त्यात फिर्यादीच्या बहिणीचे स्क्रिन शॉट केलेले फोटो आढळून आले.

तसेच नग्न महिलांचे शरीर असलेल्या फोटोमध्ये त्यांच्या वस्तीमधील मुलींचे चेहर्‍याचे फोटो चिकटवून त्यांचे अश्लिल फोटो तयार करुन ते मोबाईलमध्ये जतन करुन ठेवल्याचे दिसून आले. खडकी पोलिसांनी त्याला अटक (Pune Crime) केली आहे. त्याने हे फोटो का तयार केले. त्याचा कशासाठी गैरवापर केला का याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatry Chavan) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking Police arrest man for making nude pornographic photos Photo Morphing in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या ‘स्पीड’ आणि ‘चार्जेस’

PM Awas Scheme | ‘पीएम आवास’मध्ये तुम्हाला घर मिळाले नाही का? येथे अशी करा तक्रार, ताबडतोब होईल सुनावणी

Delhi High Court | ‘लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही’ : दिल्ली उच्च न्यायालय

PM Gareeb Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 : PMGKY च्या नवीन अपडेट विषयी जाणून घ्या सविस्तर

Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्ल्यावर आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

Leave A Reply

Your email address will not be published.