Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3459 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

0

पुणे :  एन पी न्यूज 24  – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत आज (मंगळवार) कोरोनाच्या नवीन (Pune Corona Updates) 3 हजार 459 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असली (Pune Corona Updates) तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. आज शहरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 32 हजार 561 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. आज शहरात 1104 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 03 हजार 979 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक तर शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune Corona Updates)

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 19 हजार 452 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 146 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
22 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 16 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 14,983 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 40 लाख 07 हजार 503 तपासणी करण्यात आल्या आहेत.

Web Title :-  Pune Corona Updates | Diagnosis of 3459 new patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

EPFO Update | जर केले नाही ईपीएफ खात्याशी संबंधीत ‘हे’ काम तर तुम्ही पाहू शकणार नाही अकाऊंट पासबुकच्या डिटेल

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.