Pimpri Corona Updates | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1200 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

0

पिंपरी :  एन पी न्यूज 24 –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 1276 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहा हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 10 हजार 364 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1276 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 213 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 6694 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 425 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6269 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :-  Pimpri Corona Updates | Worrying More than 1200 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम

Maharashtra Weather | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले; नाशिक, निफाडमध्ये हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद

SSY | ‘या’ सरकारी योजनेत अवघ्या 400 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवू शकता जवळपास 65 लाखाची रक्कम, जाणून घ्या नियम आणि अटी

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती; जाणून घ्या

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

Leave A Reply

Your email address will not be published.