Earn Money | सुरू करा सोपे काम, दर महिना होईल 39 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत, जाणून घ्या सोपी पद्धत

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | हा व्यवसाय (Business Tips) असा आहे की तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याचीही गरज नाही आणि खूप पैसेही कमावता येतील. आम्ही बिस्किटांबद्दल बोलत आहोत, ज्यांना नेहमीच मागणी असते. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सर्व उद्योगांवर वाईट परिणाम झाला होता, तेव्हा पार्लेजी बिस्किटांची (Parle Products) इतकी विक्री झाली की गेल्या 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. अशा स्थितीत बेकरी उत्पादन बनवण्याचे युनिट उभारणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Earn Money)

जर तुम्हाला बेकरी उद्योग (bakery industry) सुरू करायचा असेल तर मोदी सरकारही यासाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकूण खर्चाच्या 80 टक्क्यांपर्यंत सरकारकडून निधी दिला जाईल. त्यासाठी शासनाने स्वतः प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या व्यवसायातून तुम्ही दरमहा 40 हजार रुपयांहून अधिक सहज कमवू शकता.

– इतका खर्च येईल
प्रोजक्ट सुरू करण्यासाठी एकुण खर्च 5.36 लाख रुपये येईल, यापैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये लावावे लागतील. मुद्रा स्कीमअंतर्गत सिलेक्शन झाले तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल. (Earn Money) 500 वर्गफुट जागा स्वताची असावी. जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. 5.36 लाख रुपयांत वार्षिक उत्पादन आणि त्याची विक्रीचा अंदाज अशाप्रकारे लावला आहे…

 

 

– असा करा अर्ज
यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (PM Mudra Yojana) तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये पुढील डिटेल द्याव्या लागतील : नाव, पत्ता, बिझनेस अ‍ॅड्रेस, एज्युकेशन, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी सुद्धा द्यावी लागत नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षात परत करू शकता.


Web Title :-
  Earn Money | start easy work every month there will be saving more 39 thousand rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती; जाणून घ्या

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

KVP Interest Rate Change | ‘किसान विकास पत्र’चे (KVP) नवीन व्याजदर घोषित, जाणून घ्या आता किती आहे नवीन व्याजदर

Leave A Reply

Your email address will not be published.