Coronavirus Maharashtra Police | राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; काही IPS सह 316 अधिकार्‍यांना संसर्ग, 24 तासात 276 पोलिसांना लागण

0

मुंबई :  एन पी न्यूज 24  –  Coronavirus Maharashtra Police | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याचा राज्याच्या पोलीस दलातही शिरकाव (Coronavirus Maharashtra Police) झाला आहे. तिसर्‍या लाटेत राज्यातील १ हजार ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर काही IPS सह ३१६ अधिकार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात २७६ पोलीस कोरोनाबाधित झाले आहे.

सध्या राज्यात रात्रीची संचार बंदी जारी करण्यात आली आहे.

लोकांनी गर्दी करु नये, म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करावा लागतो आहे. अशाच कोरोना संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना वर्क फार्म होम (work from home jobs) देण्याचे राज्य शासनाच्या (Maharashtra Government) सूचना आहेत.

त्यामुळे बंदोबस्त व नियमित कामे यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा
अडचणी सुरु झाल्या आहेत. अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस
अधिकारी एकाचवेळी कोरोना बाधित झाल्याने ते विलगीकरणात गेले आहेत.
अशी परिस्थित मुंबई (Mumbai Police), पुण्यासह (Pune Police) मोठ्या शहरांमध्ये उद्भवू लागली आहे.

 

आतापर्यंत ९ हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

त्यात १०० हून अधिक पोलिसांचा मृत्यु झाला आहे. नुकताच मुंबई आणि ठाणे (Thane Police) शहरात २ पोलिसांचा मृत्यु झाला आहे.

Web Title :-  Coronavirus Maharashtra Police | More than 1000 police officers in the state have been infected with the corona 316 officers infected with some IPS 276 infected in 24 hours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

Leave A Reply

Your email address will not be published.