Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

0

पुणे : एन पी न्यूज 24 –  Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी इशारा दिला आहे. ‘पुण्यातील कोणता आमदार किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हाॅटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे. असं म्हणत आमदार मिटकरी यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं, असं देखील आमदार मिटकरी यांनी म्टटलं आहे.

त्यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) यांना जेवढा प्रशासकीय अनुभव आहे तेवढा यायला तुम्हाला अनेक वर्षे खपावं लागेल. मात्र, कोणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन अजित पवार यांच्याकडे असतं.
त्यामुळे व्यक्ती पाहूनच अजित पवार वेळ देत असतात, हे सूर्याइतकं स्पष्ट आहे.

‘काही लोकांच व्यथा आहे की आम्हाला विश्वासात घेत नाही. मला वाटतं
अजित पवार यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तो पाहता कोणत्या माणसाला किती
वेळ द्यायचा हे त्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील कितीवेळी पालकमंत्री अजित पवार
यांच्याकडे जातात आणि त्यांच्याशी बोलतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल,
मात्र चंद्रकांत पाटलांना किती वेळ द्यावा हे अजित पवार यांना माहिती आहे.’ असं अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे.

 

Web Title :-  Ajit Pawar | NCP MLA amol mitkari say ajit pawar have every information about mla in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण

Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या

Tax Saving Scheme | टॅक्स वाचवण्याच्या एकदम सोप्या पद्धती, ‘या’ टॉप-5 सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.