वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 – आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतो. परंतु हा विचार आपण कधीच करत नाही. कि, आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिनची आहे. कोणता पदार्थ आपल्या आरोग्यासाठी पोषक आहे. आपण फक्त वजन कमी करायचंय म्हणून जेवण कमी करतो. यामुळे वजन कधी-कधी कमी होते. परंतु , आपल्या शरीराला पोषक असा आहार आपण जर घेतला नाही. तर आपण अशक्त होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यसाठी आणि आपल्या सुदृढ आरोग्यासाठी “व्हिटॅमिन डी ” हे अत्यंत उपयुक्त आहे.

* व्हिटॅमिन डी चे फायदे खालील प्रमाणे *

१) व्हिटॅमिन डी शरीरात फॉसस्फरसमध्ये कॅल्शियमचे अवशोषण करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हे जीवनसत्व जर आपल्या शरीरात असेल तर आपलं वजन लवकर कमी होत. आणि हाडेही बळकट होतात.

२) हे जीवनसत्व आपली भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.

३) व्हिटॅमिन डी हे महिलांना वजन कमी करण्यास खूप मदत करते.

४) आपण जर वजन कमी करत असाल. आणि हे जीवनसत्व शरीरात योग्य प्रमाणात असेल तर वजन कमी करण्याच्या काळात आपण अशक्त होण्यापासून वाचतो.

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी “व्हिटॅमिन डी” महत्वाचे आहे.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.