आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींवर आज ‘लक्ष्मीचा’ आशिर्वाद, होणार भरभरुन ‘धनलाभ’

0

मेष रास –

meshpng

मनाने कोणताही कारभार करुन नका, वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि धन लाभ होईल. नाराज प्रियजनांकडून आनंद मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ रास –

Vrishabh
कोणत्याही लिखापडीशिवाय कोणतेही काम करु नका. पैसे कमावण्यासाठी चूकीच्या पद्धतीचा वापर करु नका.
कन्या रास –

kanya

व्यवसायात लावलेल्या पैशाची काळजी घ्या. परदेश प्रवासाचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. आज मिळणारे उत्पन्न आणि खर्च दोन्ही बरोबरच असले.
सिंह रास –

sinha

काही लोकांशी भेटीगाठी होतील. निर्वाहासाठी एखाद्या कामाचा आधार घ्या. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दुखी करु नका.
मिथून रास –

mithun

अविवाहित लोकांच्या विवाहात बाधा येतील. नव्या व्यवसायाच्या शुभारंभासाठी आजचा दिवस चांगला आहे. अडून राहिलेला पैसा परत मिळेल. भागीदारीत नुकसान होईल.
कर्क रास –

karka
आर्थिक कमतरतेमुळे अनेक काम अडून राहतील. दुपारनंतरचा दिवस अनुकूल असेल. नव्या योजनेवर काम करायचे असेल तर आज योग दिवस नाही.
तुळ रास –

tula

महिलांना आजचा दिवस आनंदाचा असेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. व्यवसायात यश मिळेल.
धनु रास –

dhanu

कला आणि योग साधनेत आवड असलेल्या व्यवसायात स्थिरता येईल. रागाने आर्थिक नुकसान होईल. सहकार्यबरोबर दुर्व्यवहार करु नका.
मकर रास –

MAKAR
मित्रांबरोबर दूर प्रवासाचा योग आहे. पेट्रोलियम संबंधित व्यवसायात चांगला फायदा होईल. पती पत्नीत तणाव असेल.
कुंभ रास –

kumbha

प्रेमाच्या नादात आजचा दिवस वाळ्या घालू नका. राजकीय, सामाजिक कार्यात जीवनात यश येईल.
वृश्चिक रास –

vruchik
मित्रांकडून सहकार्य मिळेल. न्यायालयाप्रकरणी निर्णय तुमच्या बाजूने असेल. मुलांना यश मिळाल्याने अत्यंत आनंद मिळेल. पत्नीचा काळजी घ्या.
मीन रास –

min

एखाद्या महत्वपूर्ण कामावर आज अंंतिम निर्णय घ्या, यश मिळेल. शांती आणि धैर्याने काम करा, अन्यथा आजचा दिवस निराश असेल. वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.