आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या सरकारी ‘कर्मचाऱ्यांना’ आजचा दिवस ‘लाभकारक’, ‘जीवनात’ येणार ‘सुख’च सुख

0

मेष रास –
भौतिक सुख सुविधेमध्ये वाढ होईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तणावात असाल.

वृषभ रास –
नोकरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रेम प्रसंगात समस्या येतील. आपतकालीन घटनांमध्ये घट होईल.

कन्या रास –
अंमली पदार्थांपासून दूर रहा. आरोग्याकडे लक्ष द्या. धोका पतकरुन कोणतेही काम करु नका, समाजात अपमान होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
अभ्यासात लक्ष लागणार नाही, कुटूंबात नाराजी असेल. मोठ्या भावाची चिंता लागेल. आई वडीलांची काळजी घ्या. खर्च वाढेल.

मिथुन रास –
शिक्षणात सफलता मिळेल. तुमच्या विवेकी विचारामुळे अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. सरकारी कामात अडचणी येतील.

तुळ रास –
मुलाच्या विवाह संबंधित बाधा येतील. भाग्य साथ देईल. व्यवसायात यश मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल.

धनु रास –
कष्ट कराल परंतू लाभ मिळणार नाही. आई वडीलांच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करु नका. नव्या व्यवसायात फायदा होईल.

मकर रास –
नोकरीत पदोन्नतीचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणत्याही कामात यश मिळेल. दैनंदिन कामात मात्र थोडी समस्या जाणवेल.

कुंभ रास –
दिलेली आश्वासने आज पूर्ण करावी लागतील. हातात घेतलेले काम पूर्ण करा. व्याभिचार करु नका, सिद्ध झाल्यास नुकसान होईल.

वृश्चिक रास –
परस्त्रीकडून समस्या उद्भवतील. सावध रहा. अत्याधिक खर्च होईल. वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील.

मीन रास –
सुख समृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नात यश येईल. सरकारी कर्मचाऱ्यांना अडचणी येतील. आरोग्याची विशेष करुन काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.