आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘सरकारी’ नोकरी करणाऱ्या ‘कर्मचाऱ्यांना’ आजचा दिवस ‘लाभकारक’

0

 

मेष रास –
कठिन मेहनतीनंतर काम करुन देखील कुटूंबीय खूश नसतील. व्यवसायात प्रगती होईल. प्रवासाचा योग आहे. दारुपासून लांब रहा, हानिकारक ठरेल.

वृषभ रास –
कोणत्याही विधवा स्त्रीशी वाद घालून तिला दु:खवू नका. तुमच्यावर चोरीचा आळ येऊ शकतो. उत्पन्नासाठी नवीन मार्ग खूले होतील.

कन्या रास –
व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम असेल. प्रवासाचा योग आहे. वडील, भाऊ यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. मुलाखतीत यशस्वी होण्याचा योग आहे.

सिंह रास –
संध्याकाळी पत्नी किंवा प्रेमिकाशी वाद होईल. कोणतेही चूकीचे कार्य करु नका, समस्या उद्भवेल. आज आनंद आणि दु:ख दोन्हीचा प्रभाव असेल.

मिथुन रास –
व्यसन लावून घेऊ नका, कुटूंबात, समाजात अपमान होईल. नोकरी, व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क रास –
कुटूंबात मंगलकार्याने आनंदाचे वातावरण असेल. नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये प्रसन्नता राहिल. समाजात वाद विवाद वाढेल.

तुळ रास –
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पदोन्नतीचा योग आहे. तुमचा गर्व तुमच्या चिंतेचे कारण असू शकते. कुटूंंबात शांती राहिलं.

धनु रास –
व्यवसायात धन प्रप्ती होईल. कामात मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. पत्नी बरोबर वाद होण्याची शक्यता आहे. दिवसभर तणाव असेल .

मकर रास –
मातृपक्ष आणि भाग्योद्य विशेष सहाय्यकारक ठरेल. मानसिक ताण असेल.

कुंभ रास –
आज तुम्हाला तुमचे खरे मित्र कोण आहेत हे लक्षात येईल. धार्मिक स्थळी यात्रेचा योग आहे.

वृश्चिक रास –
विरोधी पक्ष प्रबळ असेल. नातेवाईकांकडून, मित्रांकडून समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात वाढ झाल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

मीन रास –
कुटूंबात एखाद्या विषयावर गुप्त चर्चा होईल. पत्नीचे ऐकल्यास नुकसान टळू शकते. नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.