आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘स्त्रीयांना’ अडचणी येण्याची शक्यता, सावध रहा

0

मेष रास –
स्त्रीयांना अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. प्रवासाने प्रसन्न राहाल. उत्पन्नात वाढ होईल, मुलांची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ रास –
भाग्य तुम्हाला साथ देईल, इच्छा असलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात सर्वकाही चांगले होईल. नोकरीत, व्यापारात नुकसान होऊ शकते.
कन्या रास –

सरकार विरोधी काम केल्यास तुरुंगवास भोगावा लागेल, भविष्याची चिंता असेल. नातेवाईकांकडून फसवणूक होण्या
ची शक्यता आहे.
सिंह रास –
शत्रूता वाढेल. वडिलांचा समाजातील मान सन्मान वाढेल. अविवाहितांना लग्नासंबंधित समस्या उद्भवेल. चिंतीत असाल, परंतू लवकरच चांगली बातमी मिळू शकते.
मिथुन रास –

मुलांच्या विवाहात बाधा येण्याची शक्यता आहे. मंगलकार्यात अडचणी येतील. परदेशातील व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
कर्क रास –

कुटूंबात तणाव असेल, अतिरिक्त खर्चामुळे चिंतित राहालं. जीवनात प्रगती होईल. धावपळ करावी लागेल.
तुळ रास –
सासरच्या मंडळींबरोबर भागीदारी करुन कोणताही व्यवसाय करु नका. कोणाकडूनही कपडे भेट म्हणून घेऊ नका. वादामुळे तणाव वाढेल. शुभ संदेशाने आनंद मिळेल.

धनू रास –
वादविवादांपासून दूर रहा. वाहन खरेदी विक्रीचा लाभ आहे. प्रवास करत असाल तर व्यसन करुन प्रवास करु नका.

मकर रास –
पती पत्नीत वाद होईल त्यामुळे मतभेद होतील. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीसंबंधित कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

कुंभ रास –
प्रेम विवाहात, प्रेम प्रसंगात यश येईल. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. अचानक प्रवासाचा योग आहे, घरात चोरी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास –
मुलाखतीसाठी जाणार असाल तर यशस्वी व्हाल. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या सुटतील.

मीन रास –
समस्येमुळे वातावरणात तणाव असेल. तुमचा उद्देश सफल होईल. अत्याधिक खर्च होईल. अधिकारी वर्गाला लाभ होईल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.