आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार ‘आनंदाची’ बातमी, ‘जीवनात’ होणार ‘यशस्वी’

0

Npnews24 
मेष रास –
meshpng

आवश्यक तेवढाचं पैसा खर्च करा. आर्थिक समस्या उद्भवेल. संध्याकाळनंतर उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ रास –
Vrishabh
कौटूंबिक कलहामुळे घरातील वातावरणात तणाव राहिलं. नोकरीत नवी जबाबदारी स्विकारावी लागेल. आपल्यामुळे कोणाची नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

कन्या रास –
kanya
व्यवसायातील चिंता दूर होईल. नव्या व्यवसायाची सुरुवात फायदेशीर ठरेल. बँकांसंबंधित सर्व कामे पार पडतील. नोकरीत पदोन्नती मिळेल.

सिंह रास –
sinha
व्यवसायिकांना गाठीभेटी फायदेशीर ठरतील. संध्याकाळनंतर पैशांचा व्यवहार करु नका, वाद होतील. वाहन खरेदीचा योग आहे.

मिथुन रास –
mithun
दूर प्रवासाचा योग आहे. नातेवाइकांकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येईल. आई वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास –
karka

उत्पन्नात वाढ होईल. कामाची नवी ऑफर मिळेल. मित्राकडून सहकार्य लाभेल. अत्याधिक खर्च होईल, त्यामुळे मानसिक तणाव असेल.

तुळ रास –
tula
जुन्या समस्येमुळे वाद होऊ शकतात. घर बदलण्यासाठी चांगला योग आहे, नोकरी करणाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे.

धनु रास –
dhanu
प्रेम संबंधित तणाव येतील. नोकरी व्यवसायात लाभ मिळेल, अडून राहिलेले पैसे परत येतील.

मकर रास –
MAKAR
आज नक्की यशस्वी व्हाल. तुमच्यामुळे तुमच्या मित्रांना फायदा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
शेअर बाजारापासून दूरच रहा, नुकसान होण्याची शक्यता आहे. पैसे उधार घ्यावे लागतील. संध्याकाळनंतर व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास –
vruchik

जमीन संपत्ती संबंधातील प्रकरणामध्ये यश मिळेल. नव्या मित्रामुळे व्यवसायात फायदा होईल. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा.

मीन रास –
min
आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. सरकारी कामात यश मिळेल. धनप्रप्ती होईल. जोडीदाराशी वाद घालण्यापासून दूर रहा.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.