आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आज ‘पिवळा’ रंग ‘अशुभ’, ‘या’ राशीवर लक्ष्मी प्रसन्न

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. अनेक कामे पार पडतील. आजचा दिवस उत्तम आहे. कौटूंबिक नाती मजबूत होतील.

वृषभ रास –
व्यवसायात यश मिळेल. चांगल्या व्यक्तींशी मैत्री होईल. धनप्राप्ती होईल.

मिथुन रास-
तीर्थ यात्रा करण्याचा योग आहे. नोकरी बदलावी लागू शकते. निर्णय फायदेशीर ठरेल. मुलांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.

कर्क रास –
जमीन खरेदी व्यवसायात यश मिळेल. उधार पैसे देऊ नका. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

सिंह रास –
राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. अनेक कामं पार पडतील. अत्याधिक खर्च होईल. आर्थिक तंगी सोसावी लागेल.

कन्या रास –
अनेक दिवसापासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. कुटूंबातील सदस्यामध्ये तणाव असेल.

तुळ रास –
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. कोणाही गैरवर्तन करु नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी चांगले वर्तन ठेवा.

वृश्चिक रास –
व्यवसायात लाभ होईल. पैशांच्या कमतरतेने घाबरुन जाऊ नका. मनात तणाव असेल.

मकर रास –
तुमचे काम मुलांवर सोपवा. सामाजिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मान सन्मान वाढेल. धनप्रत्पी होईल.

कुंभ रास –
वाहन चालवताना काळजी घ्या. पिवळे कपडे तुमच्यासाठी अशुभ, कामात अडचणी येतील. कोणीही जोखीम उचलू नका.

धनु रास –
अचानक धन लाभ होईल. व्यवसायात भागीदार असेल तर उधार देण्याची गरज भासू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास –
स्त्रीयांना पतीशी किंवा प्रियकारी खोटे बोलून नका, त्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

 

Leave A Reply

Your email address will not be published.