पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
मेष रास –
अनेक दिवसांपासून सूरु असलेल्या समस्या नाहीशा होतील. व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक वाद होण्याची मात्र शक्यता आहे.
वृषभ रास –
नव्या व्यवसायासाठी बँकेतून आज कर्ज मिळेल. सावध रहा, अचानक एखादी धक्कादायक घटना घडू शकते. मित्राबरोबर प्रवासाचा योग आहे.
मिथुन रास –
प्रेम संबंधांचे विवाहात रुपांतर होईल. घरातील मोठ्या लोकांचा मान सन्मान वाढेल. नोकरीसाठी परदेशात जावे लागेल.
कर्क रास –
कौटूंबिक संपत्तीवरुन वाटणीसंबंधित वाद होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक समस्या येतील. व्यापारासाठी आजचा दिवस चांगला असेल.
सिंह रास –
स्त्रीयांसाठी व्यवसाय सुरु करण्याचा चांगली संधी आहे. तुमच्याच लोकांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. नव्या समस्येचा सामना करावा लागेल.
कन्या रास –
आज दिवस चांगला आहे. नक्की यश मिळेल. स्त्री पुरुषांनी आपले प्रेम संबंध सांभाळा, वाद होण्याची शक्यता आहे.
तुळ रास –
समजूतदारीने काम केल्यास विजय नक्की आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्याधिक जबाबदारी स्विकारावी लागेल.
वृश्चिक रास –
आरोग्याची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्