नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – वैमानिकांच्या संपामुळे ब्रिटीश एअरवेजने 1500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली आहेत. वेतन वादावरून वैमानिक सोमवारी व मंगळवारी संपावर असतील. विमान कंपनीच्या 100 वर्षाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा संप मानला जात आहे.
British Airways says it has cancelled nearly all flights due to pilot strike: Reuters pic.twitter.com/EqjX1B8sxt
— ANI (@ANI) September 9, 2019
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार सुमारे 2 लाख 80 हजार लोकांना या संपाचा फटका बसणार आहे. यामुळे सुमारे 80 दशलक्ष 704 कोटी रुपये तोटा होईल. न्यूयॉर्क, दिल्ली, हाँगकाँग आणि जोहान्सबर्गच्या सर्व उड्डाणांवर परिणाम झाला आहे. आपली उड्डाण रद्द झाल्यास कंपनीने प्रवाशांना विमानतळावर न जाण्यास सांगितले आहे.
२३ ऑगस्टला आंदोलनाची केली होती घोषणा
ब्रिटिश एअरलाईन पायलट्स असोसिएशनने (बालपा) 23 ऑगस्ट रोजी वेतन व भत्ता कपातीवरून वाद संपल्यानंतर हा संप जाहीर केला. त्यात म्हटले आहे की 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पायलट संपावर असतील. बाल्पाने एअरलाइन्सचे वर्तन बेजबाबदार म्हटले आहे. त्याचबरोबर, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही संप आणि उड्डाण रद्द झाल्यानंतर आपल्या नागरिकांना सूचित केले आहे.
- वजन कमी करण्यासाठी सकाळी करा ‘ही’ ४ कामे, जीमला जाण्याची गरज नाही
- चेहऱ्यावर जखमेचे व्रण आहेत का ? ट्राय करून पाहा ‘हे’ 6 सोपे उपाय
- काही दिवसांत वाढेल ‘रोगप्रतिकारक शक्ती’, जाणून घ्या कोणते ५ पदार्थ खावेत
- एक ग्लास दूध प्या आणि मधूमेहाचा धोका कमी करा, होतात ‘हे’ १० फायदे
- यासोबत खा अंडे, होईल दुप्पट फायदा, जाणून घ्या ‘हे’ खास पदार्थ कोणते
- सावधान ! तुम्ही लेग क्रॉस करून बसता का? होऊ शकते ‘या’ ५ प्रकारचे नुकसान
- ‘या’ ७ आजारांमुळे होऊ शकते बद्धकोष्ठता, योग्यवेळी करा उपचार
- महिलांच्या तुलनेत ‘हे’ ६ आजार पुरूषांना होण्याची जास्त शक्यता, जाणून घ्या
- ‘स्मोकिंग’संबंधी खोट्या आहेत ‘या’ ५ गोष्टी, जाणून घ्या काय आहे सत्य
- सशक्त केस कसे ओळखावेत माहित आहे का ? जाणून घ्या याचे ७ संकेत
- ‘हा’ चहा जास्त पिणे किडनीसाठी आहे धोकादायक! ‘या’ १० चुका जाणून घ्या
- कमी केलेले वजन नियत्रंणात ठेवणेही अवघड, फॉलो करा ‘या’ टीप्स
- मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ज्येष्ठांनी अवश्य करावे ‘हे’ एक काम, जाणून घ्या
- ‘डिप्रेशन’ दुर करण्यासाठी अशी घ्या काळजी, अति तणावाची कारणे
- घरातच उपलब्ध असलेल्या ‘या’ १५ पदार्थांनी धुवा केस, शाम्पू जाल विसरून