हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये

0

एन पी न्यूज 24 – आयुर्वेदात हळदीचे महत्व सांगण्यात आले आहे. विविध आजारात हळदीचा वापर केला जातो. मात्र, हळद जास्त प्रमाणात सेवन केल्यास अथवा एखाद्या विशिष्ट आजारात सेवन केल्यास त्रासदायक ठरू शकते. काही आजारांमध्ये हळद खाणे, टाळले पाहिजे. कोणत्या आजारांमध्ये हळद सेवन करू नये याची माहिती आपण घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

 

१ रक्ताची कमतरता
यामुळे शरीरातील आयर्न ऑब्जोर्बशन वाढू शकते. यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.

२ अपचन
हळदीतील करक्युमिन घटक गॅस, अ‍ॅसिडीटीची समस्या वाढवतो. यामुळे अपचनाची समस्या वाढते.

३ औषधांचे सेवन
जे लोक रक्त पातळ होण्याची औषधे घेत असतील त्यांनी हळद सेवन केल्यास रक्त जास्त पातळ होऊ शकते.

४ पीरियड्सची समस्या
हळद गरम असल्याने जास्त सेवन केल्यास रक्त पातळ होते. जास्त प्रमाणात घेतल्यास ब्लिqडग होऊ शकते.

५ गॉल ब्लॅडर
यातील ऑक्झलेटमुळे गॉल ब्लॅडरची समस्या वाढू शकते.

६ किडनीच्या समस्या
हळदीत जास्त प्रमाणात ऑक्झलेट्स असतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यात किडनीशी संबंधीत समस्या होऊ शकतात.

७ सर्जरी
हळदीमुळे रक्त पातळ होते. ज्यांची सर्जरी झाली असेल त्यांनी हळद कमी प्रमाणात सेवन करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.