फक्त सनस्क्रीन त्वचेसाठी पुरेशी नाही, ‘या’ टिप्सही अवश्य फॉलो करा

एन पी न्यूज 24 – सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी केवळ सनस्क्रीन पुरेशी नसून त्यासाठी इतरही काळजी महिलांनी नियमित घेणे गरजेचे आहे. पूर्ण झोप, योग्य आहार, व्यायाम, हे निरोगी तन-मनासाठी आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर त्वचेसंदर्भात काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती घेवूयात.
अशी घ्या त्वचेची काळजी
१ अॅण्टी-एजिंग नाइट सीरम व व्हिटामिन सी, पेप्टाइड्स, हायलोनोनिक अॅसिड, रेटिनोल, ग्लायकोलिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिडयुक्त क्रिम वापरा.
२ ओठांसाठी लिपबाम दिवसातून तीन, चार वेळा वापरा. लिपस्टिक व लिप ग्लॉसचा वापर करा. ओठ शुष्क राहू देऊ नका.
३ जर त्वचेवर केस, मस असतील तर त्वचारोग तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करा.
४ साबणाचा जास्त वापर करू नका. हे त्वचेला शुष्क आणि डिहायड्रेट बनवून देते. जर त्वचा शुष्क असेल तर स्क्रब करू नका.
५ धूम्रपान केल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. त्वचेला सुरकुत्या येतात. रेषा दिसतात. त्वचेचा तजेलदारपणा कमी होत जातो.
६ डोळ्यांखाली आइस्क्रीम लावा. आइस्क्रीम डोळ्यांच्या जवळपासची त्वचा हायड्रेट ठेवते. काळे वर्तुळ कमी करते.
७ हात-पायांवर मॉश्चरायजर व सनब्लॉकचा नियमित वापर करा.
८ वाढत्या वयाबरोबर त्वचा कोरडी होते. हातास मुलायम ठेवण्यासाठी हॅण्ड क्रिमचा नियमित वापर करा. झोपण्यापूर्वी फूट क्रीम पायांवर लावा. मोजे घाला.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत