प्रणयापूर्वी ‘हे’ सात पदार्थ कधीच खाऊ नका, कामक्रीडेवर होतो परिणाम

सोयाबीन
4th September 2019

एन पी न्यूज 24 – सोयाबीन, लसून, कांदा, पनीर, मटन, तळलेले पदार्थ, कृत्रिम गोड पदार्थ, फूलगोभी, आदी पदार्थ प्रणयापूर्वी कधीही खाऊ नयेत. प्रणय करण्‍यापूर्वी हे पदार्थ खाल्‍ले तर त्‍याचा कामक्रीडेवर थेट परिणाम होतो. याची कारणे जाणून जाणून घेवूयात.

फूलगोभी
सेक्‍सपूर्वी फूलगोभीसुद्धा खाऊ नये.

पनीर
पनीर कामक्रीडेपूर्वी खाण्‍याचे टाळावे. त्‍यामुळे पोट जड होते. हालचाली करताना त्रास होऊ शकतो. सेक्सदरम्यान पार्टनरचा मुड खराब होऊ शकतो.

मटन
मटन प्रणय करण्याआधी चुकूनही खाऊ नये. मटन पचायला जड असते. पोटात बराच वेळ साचून राहते. त्यामुळे सेक्स दरम्यान याचा त्रास होऊ शकतो.

तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ रक्त प्रवाहावर परिणाम करतात. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावून उत्तेजना कमी होते.

कृत्रिम गोड पदार्थ
चॉकलेट, आइसक्रीम असे कृत्रिम गोड पदार्थ सेक्‍स करण्‍यापूर्वी खाऊ नये. याचा कामक्रीडेवर परिणाम होतो.

सोयाबीन
सोयाबीन खाल्‍ल्यावर काही मिनरल्सचे अ‍ॅब्सॉप्र्शन नीट होत नाही. पचायला जड असते. यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.

लसून आणि कांदा
लसून आणि कांदा खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी येते. त्‍याचा त्रास जोडीदाराला होतो.