अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य टड्ढाय करा

0

एन पी न्यूज 24 – अद्रकमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने हे लिव्हर, हार्ट, किडनी, लंग्स निरोगी ठेवते. पोटाच्या समस्या यामुळे ठिक होतात. याचा वापर अनेक औषधीय गुणांसाठी केला जातो. अद्रकला कँसर सारख्या हानिकारक आजारांमध्ये फायदेशीर मानले जाते. अद्रकमध्ये कँसर कोशिका नष्ट करणारे गुण असल्याचे मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या कॉम्प्रिहेंसिव्ह कँसर सेंटरमध्ये केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ बायोमिडिसिन आणि बायोटिक्नॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

१ घशातील खवखव
कोमट पाण्यात आल्याचा रस टाकून प्यायल्याने आणि गुळण्या केल्याने घशातील खवखव थांबते.

२ लठ्ठपणा
अद्रक, दालचिनी गरम पाण्यात उकळून प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो.

३ इनफर्टिलिटी
रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अद्रकचा रस टाकून घ्यावा.

४ हार्ट डिसिज
अद्रकचा रस नियमित घेतल्यास हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

 

५ सर्दी, खोकला
अद्रक, तुळशीच्या रसात मध टाकून चाटण घेतल्यास सर्दी, खोकल्यात आराम मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.