एन पी न्यूज 24 – दूधामध्ये खारीक टाकून प्यायल्यास पुरुषांना याचे खास फायदे होऊ शकतात. यामध्ये अन्य सुकामेवा टाकल्यास याची चव आणखी वाढते. रोज एक ग्लास खजूरचे दुध प्यायल्यास अनेक फायदे होतात. हे दुध कसे तयार करावे तसेच त्याचे फायदे कोणते, हे जाणून घेवूयात.
असे तयार करा दूध
पाच खारीक एक ग्लास दूधामध्ये टाकून मंद आचेवर दहा मिनिटे गरम होऊ द्या. नंतर हे कोमट करुन प्या.
हे आहेत फायेद
१ मसल्स मजबूत होतात.
२ स्पर्मची संख्या वाढते. इनफर्टिलिटीपासून बचाव होतो.
३ कमजोरी दूर होते, उर्जा प्राप्त होते.
४ हृदयरोगापासून बचाव होतो.
५ डायजेशन चांगले होते. बद्धकोष्ठता दूर होते.
६ मेंदूची शक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढते.
७ रक्ताची कमतरता दूर होते.
८ दात मजबूत होतात.
९ त्वचा, केस निरोगी राहतात.
