कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत

0

एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – कान हा शरीराचा अतिशय महत्वाचा आणि नाजुक असा अवयव आहे. कानामुळेच आपण विविध आवाज ऐकू शकतो. परंतु, कानाच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते त्रासदायक ठरू शकते. कानाच्या कँसरसारख्या गंभीर आजाराचे संकेत आधीच जाणवतात. हे संकेत ओळखल्यास वेळीच उपचार करता येऊ शकतात. क्लोस्टीटोमा आणि स्कावमस सेल सार्किनोमा हे कानाच्या कँसरचे दोन प्रकार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हळुहळू हे पुर्ण शरीरात पोहोचते. योग्य वेळी संकेत ओळखून उपचार केल्यास हा धोका टाळता येतो. या आजाराचे संकेत कोणते याची माहिती घेवूयात.

हे आहेत संकेत

१ ऐकु येणे बंद होणे.
२ कानामध्ये दीर्घकाळ खाज येणे.
३ तोंड उघडताना कानात वेदना होणे.

कानातील वेदनेसह डोकेदुखी आणि उलटी होणे.

कानातून पाण्यासारखे लिक्विड अथवा रक्त येणे.

ईयरड्रम डॅमेज होणे.

७ कानांमध्ये इन्फेक्शन होणे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.