प्रसारमाध्यमांच्या आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, आदरणीय शरद पवार व अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली @NCPspeaks चे राज्यात व साताऱ्यात काम करत आहे. उदयनराजे आणि माझी भेट लग्नकार्यात चुकून झालेली. त्यांचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. pic.twitter.com/0v7jEDxbU8
— Shashikant Shinde (@shindespeaks) December 4, 2019